सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वजनांव्यतिरिक्त इतर व्यक्तीला केलेले साहाय्य, तिच्या हिताची गोष्ट इत्यादी.
उदाहरणे : परोपकारासारखे दुसरे पुण्य नाही.
समानार्थी : परोपकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह उपकार या भलाई जो स्वजनों के लिए न होकर दूसरों के लिए हो।
An activity or gift that benefits the public at large.
स्थापित करा
परमार्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paramaarth samanarthi shabd in Marathi.