पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परदेशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परदेशी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.

उदाहरणे : मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.

समानार्थी : गोरा, परकीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यूरोप या अमेरिका का निवासी जिसके शरीर का वर्ण अत्यधिक गौर या सफ़ेद होता है।

मुम्बई में जुहू चौपाटी पर गोरों को घूमते हुए देखा जा सकता है।
गोरा, फिरंगी, श्वेत

परदेशी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दुसर्‍या देशात राहणारा.

उदाहरणे : विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे

समानार्थी : भिन्नदेशीय, विदेशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।

भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।
अन्यदेशीय, अन्यराष्ट्रीय, ग़ैरमुल्की, गैरमुल्की, देसावरी, परदेशी, परदेसी, बिदेसी, विदेशी, विलायती
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : परक्या किंवा दुसर्‍या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.

उदाहरणे : ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.

समानार्थी : परराष्ट्रीय, विदेशी, विलायती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरे देश से संबंधित हो या दूसरे देश का हो।

इस बाजार में प्रायः सभी विदेशी वस्तुएँ मिलती हैं।
अन्यदेशीय, अन्यराष्ट्रीय, ग़ैरमुल्की, गैरमुल्की, देसावरी, परदेशी, परदेशीय, परदेसी, पारदेशिक, पारदेश्य, बिदेसी, विदेशी, विलायती

Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).

Foreign trade.
A foreign office.
foreign
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : परदेशातून आयात केलेला.

उदाहरणे : आयात केलेला माल चांगला की स्वदेशी?

समानार्थी : आयात केलेला, आयातित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूसरे स्थान या देश से आया हो या बाहर से मँगाया हुआ।

दूसरे देश से आयातित वस्तुओं की अपेक्षा अपने देश की वस्तुएँ अच्छी हैं।
आयात, आयातित, इंपोर्टेड, इम्पोर्टेड

Used of especially merchandise brought from a foreign source.

Imported wines.
imported

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

परदेशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pardeshee samanarthi shabd in Marathi.