पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पन्ना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पन्ना   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : हिरव्या रंगाचा एक बहुमूल्य रत्न.

उदाहरणे : माझ्याकडे पाचूची अंगठी आहे.

समानार्थी : पन्नगमणी, पाचू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A transparent piece of emerald that has been cut and polished and is valued as a precious gem.

emerald
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मध्य प्रदेशातील एक शहर.

उदाहरणे : तो पन्नाचा रहिवासी होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

वह पन्ना का निवासी था।
पन्ना, पन्ना शहर
३. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : कापडाची रुंदी.

उदाहरणे : ह्या धोतराचा पन्ना कमी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े की चौड़ाई।

इस धोती का पनहा कम है।
पनहा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पन्ना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pannaa samanarthi shabd in Marathi.