अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.
उदाहरणे :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
समानार्थी : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodअर्थ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
उदाहरणे :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionअर्थ : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.
उदाहरणे :
तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
समानार्थी : रीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
उदाहरणे :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
समानार्थी : शैली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
उदाहरणे :
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
समानार्थी : फॅशन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पद्धत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paddhat samanarthi shabd in Marathi.