अर्थ : नावासोबत लावला जाणारा योग्यता,सम्मान इत्यादींसाठी वापरला जाणारा सुचक शब्द.
उदाहरणे :
श्यामला डॉक्टरेटची उपाधी मिळाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा सर्वांत प्राथमिक स्तर.
समानार्थी : स्नातक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An academic degree conferred on someone who has successfully completed undergraduate studies.
baccalaureate, bachelor's degreeपदवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padvee samanarthi shabd in Marathi.