पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पदर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पदर   नाम

१. नाम / भाग

अर्थ : वस्त्राचा,कापडाचा शेवटचा भाग."मूल आईचा पदर धरून चालले होते".

समानार्थी : अंचल, आचळ, पल्लव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साड़ी, दुपट्टे आदि का वह भाग जो कंधे पर रहता है।

बेटे ने माँ की साड़ी का आँचल पकड़ रखा है।
अँचरा, अँचला, अंचल, अचरा, आँचर, आँचल, छोर, दामन, पल्ला, पल्लू, युतक, शिखा, शुक
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : डोके व तोंडावरून घेतात तो वस्त्राचा पदर.

उदाहरणे : गावामध्ये आजदेखील स्त्रिया पदर घेतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पल्लू को सिर के ऊपर से लेकर मुख ढकने की क्रिया।

गाँवों में आज भी घूँघट का प्रचलन है।
अवगुंठन, अवगुण्ठन, घूँघट, घूंघट
३. नाम / भाग

अर्थ : डोक्यावरून व तोंडावरून घेतलेला साडी, ओढणी किंवा चादरीचा भाग.

उदाहरणे : नववधू पदर ओढून बसली होती.

समानार्थी : घुंगट, घुंगूट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साड़ी, ओढ़नी या चादर का वह भाग जिसे लज्जाशील स्त्रियाँ सिर के ऊपर से मुख पर झुलाए रहती हैं।

स्त्रियाँ नई दुल्हन को उसका घूँघट उठा कर देख रही हैं।
अवगुंठन, अवगुंठिका, अवगुण्ठन, अवगुण्ठिका, घूँघट, घूंघट

A garment that covers the head and face.

head covering, veil

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पदर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padar samanarthi shabd in Marathi.