अर्थ : खेळण्यासाठी वापरले जाणारे, चित्र असलेले, जाड कागदाचे चौकोनी बावन्न तुकडे.
उदाहरणे :
ते दोघेजण रात्रभर पत्ते खेळत होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of a set of small pieces of stiff paper marked in various ways and used for playing games or for telling fortunes.
He collected cards and traded them with the other boys.पत्ते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. patte samanarthi shabd in Marathi.