अर्थ : एखादी गोष्ट करणे किंवा न करणे या संदर्भात दृढ निश्चय करणे.
उदाहरणे :
भीष्मांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली होती.
समानार्थी : प्रतिज्ञा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ करने या न करने के संबंध में पक्का निश्चय करना।
भीष्म ने प्रतिज्ञा की थी कि वे आजीवन ब्रह्मचर्य व्रत का पालन करेंगे।पण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pan karne samanarthi shabd in Marathi.