पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पडाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पडाव   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.

उदाहरणे : नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.

समानार्थी : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में चलने वाली, लकड़ी, लोहे, आदि की बनी सवारी।

प्राचीन काल में नौका यातायात का प्रमुख साधन थी।
उड़प, उड़ुप, कश्ती, किश्ती, तरंती, तरणि, तरनी, तरन्ती, तारणि, नइया, नाव, नावर, नैया, नौका, पोत, बोट, वहल, वहित्र, वहित्रक, वाधू, वार्वट, शल्लिका

A small vessel for travel on water.

boat
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.

उदाहरणे : ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता

समानार्थी : तळ, मुक्काम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्थाई रूप से ठहरने का स्थान या व्यवस्था।

डेरे के भीतर साँप घुस आया था।
अड़ान, चट्टी, छावनी, टप्पा, टिकान, डेरा, पड़ाव

Temporary lodgings in the country for travelers or vacationers.

Level ground is best for parking and camp areas.
camp
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान.

उदाहरणे : आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.

समानार्थी : कंपू, डेरा, तळ, मुक्काम, वस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यात्रा के समय मार्ग में ठहरने का स्थान।

शाम तक हम लोग अपने पड़ाव तक पहुँच जायेंगे।
अधिष्ठान, ठिकाना, पड़ाव, मंज़िल, मंजिल, मक़ाम, मकाम, मुक़ाम, मुकाम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पडाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padaav samanarthi shabd in Marathi.