अर्थ : कुत्री, मांजरी इत्यादींच्या गळ्यात घालावयाची एक चामड्याची लांब पट्टी.
उदाहरणे :
आमचा कुत्रा पट्टा तोडून पळाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चमड़े आदि का वह तसमा जो कुत्तों, बिल्लियों आदि के गले में पहनाया जाता है।
कुत्ते के गले में एक मजबूत पट्टा लगा हुआ था।A band of leather or rope that is placed around an animal's neck as a harness or to identify it.
collarअर्थ : जमीनीच्या मालकीचे अधिकारपत्र.
उदाहरणे :
सरपंचाने तलावाचा पट्टा आपल्या आप्तेष्टांना दिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The right to hold property. Part of an ancient hierarchical system of holding lands.
land tenure, tenureपट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pattaa samanarthi shabd in Marathi.