अर्थ : एकाच पदावर काम करीत राहिल्यास सुरूवातीपासून अखेरपर्यंत पगारात वाढ कशी होईल, हे ठरवून दिलेला तपशील.
उदाहरणे :
दर पाच वर्षांनी कर्मचार्यांची वेतश्रेणी ठरवली जाते.
समानार्थी : वेतनमान, वेतनश्रेणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पगारमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pagaarmaan samanarthi shabd in Marathi.