अर्थ : एखाद्याचा इच्छेविरूद्ध त्याचे एखाद्याच्या ताब्यात होणे.
उदाहरणे :
फरारी कैदी पोलिसांकडून पकडला गेला.
समानार्थी : कैद होणे, बंदिस्त होणे, बंदी होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी की इच्छा के विरुद्ध उसका किसी के वश में होना।
फरार क़ैदी पुलिस के हाथों पकड़ा गया।पकडले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pakdale jaane samanarthi shabd in Marathi.