अर्थ : देशाच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख.
उदाहरणे :
सध्या पंतप्रधान परदेशदौर्यावर आहेत
अर्थ : मंत्र्यांमधील प्रधान असलेला मंत्री.
उदाहरणे :
दिनदयाळजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली.
पंतप्रधान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pantapradhaan samanarthi shabd in Marathi.