पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंजाबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंजाबी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : पंजाब ह्या प्रांताचा रहिवासी.

उदाहरणे : बरेच पंजाबी ह्या संस्थेचे सभासद आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पंजाब का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई पंजाबी भी इस संस्था के सदस्य हैं।
पंजाबी
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्त्वे भारतातील पंजाब ह्या प्रांतात बोलली जाणारी, गुरुमुखी ह्या लिपित लिहिली जाणारी, एक भाषा.

उदाहरणे : पंजाबीच्या वर्णमालेत एकूण बेचाळीस वर्ण असून ह्यातील दहा स्वर आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के पंजाब प्रदेश की भाषा।

यह पुस्तक पंजाबी में लिखी गई है।
पंजाबी, पंजाबी भाषा, पंजाबी-भाषा

पंजाबी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पंजाबी भाषेत असलेला वा पंजाबी भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : पंजाबी साहित्याचा आज उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन पुरावा म्हणजे बाबा फरिद शकरगंज यांची रचना आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पंजाब ह्या प्रांताशी संबंधित.

उदाहरणे : फुलकारी पंजाबी स्त्रियांची पारंपारिक कला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पंजाब का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

सरदारजी पंजाबी वेश-भूषा पहने हुए थे।
गुरुमुखी न जानने के कारण मैं पंजाबी रचनाएँ नहीं पढ़ सकता।
सभी पंजाबी बंधुओं से मेरी प्रार्थना है कि वे शांति बनाए रखने में सहयोग दें।
पंजाबी
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पंजाबी ही मातृभाषा असलेला.

उदाहरणे : पंजाबी लोकांचे उच्चार इतरांपेक्षा वेगळे असतात.

४. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पंजाब ह्या प्रांतात राहणारा.

उदाहरणे : सर्व पंजाबी लोकाना माझी विनंती आहे कि शांतता राखा.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पंजाबी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panjaabee samanarthi shabd in Marathi.