अर्थ : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
पंचवीसाला पाचानी भाग.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे :
ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
समानार्थी : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
अर्थ : वीस अधिक पाच.
उदाहरणे :
तिथे पंचवीस माणसे आली होती.
पंचवीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panchvees samanarthi shabd in Marathi.