सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वरमालेतील पाचवा स्वर.
उदाहरणे : काही रागांमध्ये पंचम वर्ज्य असतो
समानार्थी : प
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सात स्वरों में से पाँचवाँ स्वर जो कोकिल के स्वर के अनुरूप माना जाता है।
अर्थ : एक राग.
उदाहरणे : पंचम हा सहा मुख्य रागांपैकी तिसरा राग आहे.
समानार्थी : पंचम राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा
पंचम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pancham samanarthi shabd in Marathi.