अर्थ : हळद, कुंकू इत्यादी किंवा मसाल्याचे पदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाणारे पाच वाट्या वा पाच खण असलेले भांडे.
उदाहरणे :
पंचपाळ्यात तिखट काढून ठेव
समानार्थी : पंचपाळे
पंचपाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panchpaal samanarthi shabd in Marathi.