पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील न्याय दर्शन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / समाजशास्त्र
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : भारतीय षड्दर्शनांतील पदार्थाच्या यथार्थ आकलनाविषयी विवेचन करणारे प्राधान्याने तर्काशी संबंधीत असे दर्शन.

उदाहरणे : न्याय दर्शनात पंचावयवी अनुमान सांगितले आहे.

समानार्थी : न्याय शास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छह दर्शनों में से एक दर्शन या शास्त्र जिसमें किसी वस्तु के यथार्थ ज्ञान के लिए मतों या विचारों का उचित विवेचन होता है।

पंडित रमाशंकरजी न्याय के बहुत बड़े ज्ञाता हैं।
आन्वीक्षिकी, तर्कविद्या, न्याय, न्याय दर्शन, न्याय शास्त्र, न्याय-दर्शन, न्याय-शास्त्र, न्यायदर्शन, न्यायशास्त्र

The branch of philosophy concerned with the law and the principles that lead courts to make the decisions they do.

jurisprudence, law, legal philosophy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

न्याय दर्शन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nyaay darshan samanarthi shabd in Marathi.