अर्थ : आशेचा अभाव.
उदाहरणे :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
समानार्थी : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessअर्थ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
उदाहरणे :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
समानार्थी : वैफल्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustrationनैराश्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nairaashy samanarthi shabd in Marathi.