पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेम   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.

उदाहरणे : त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले

समानार्थी : निशाण, लक्ष्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे ध्यान में रखकर कोई वार या आघात किया जाए।

अर्जुन का बाण हमेशा लक्ष्य पर पड़ता था।
जद, ज़द, निशाना, बेझा, लक्ष्य

The goal intended to be attained (and which is believed to be attainable).

The sole object of her trip was to see her children.
aim, object, objective, target
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

समानार्थी : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नियमानुसार एखादे कार्य करणे.

उदाहरणे : कोणत्याही परिस्थितीत आजीचा नेम चुकत नाही.

समानार्थी : दंडक, नियम, नेमनियम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमानुसार कोई कार्य करने की क्रिया।

दादी का अनुष्ठान किसी भी सूरत में भंग नहीं होता।
अनुष्ठान

Any customary observance or practice.

rite, ritual
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.

उदाहरणे : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.

समानार्थी : क्रम, चाल, दंडक, नियम, पद्धत, रिवाज, शिरस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमित रूप से किसी बात का अनुसरण।

समय की पाबंदी में आज भी उनका कोई जवाब नहीं।
पाबंदी, पाबन्दी

An act of limiting or restricting (as by regulation).

limitation, restriction
५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीस लक्ष्य बनवून त्यावर वार करण्याची क्रिया.

उदाहरणे : शिकारीचा नेम चुकला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, आदि को लक्ष्य बनाकर उस पर वार करने की क्रिया।

शिकारी का निशाना चूक गया।
निशाना

The action of directing something at an object.

He took aim and fired.
aim

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नेम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nem samanarthi shabd in Marathi.