पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नेती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हटयोगातील एक शारीरिक शुद्धीची क्रिया, ज्यात पाणी अथवा सूत एका नाकपुडीद्वारे दुसर्‍या नाकपुडीतून काढले जाते.

उदाहरणे : नेतीमुळे डोळे आणि श्वसन ह्यांमध्ये सुधारणा होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हठयोग का एक भेद जिसमें नाक में रस्सी या पानी डालकर दूसरी नाक, कान या मुँह से बाहर निकाला जाता है।

रोज़ सुबह नेति करने से कभी सरदी-जुकाम नहीं होता।
नेति, नेतिक्रिया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नेती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. netee samanarthi shabd in Marathi.