सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
उदाहरणे : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
समानार्थी : अद्ययावत, अभिनव, नव, नवा, नवीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
अर्थ : ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा.
उदाहरणे : आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
समानार्थी : अभिनव, नवळका, नवा, नवीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो अभी बना, निकला, प्रस्तुत या विदित हुआ हो।
स्थापित करा
नूतन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nootan samanarthi shabd in Marathi.