सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इतर सर्वांना वगळलेला.
उदाहरणे : अता फक्त देवच तिला तारू शकतो.
समानार्थी : केवळ, निवळ, निव्वळ, फक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
औरों को छोड़कर या और कुछ नहीं।
अर्थ : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".
समानार्थी : कोरडा, सुका
स्थापित करा
नुसता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nustaa samanarthi shabd in Marathi.