पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नुकसानभरपाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.

उदाहरणे : काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.

समानार्थी : जुर्माना, दंड, भूर्दंड

२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.

उदाहरणे : रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.

समानार्थी : भरपाई, मोबदला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की हानि या किसी स्थान की पूर्ति के लिए दी हुई या किसी के स्थान पर मिलने वाली दूसरी वस्तु।

उसने प्रतिदान लेने से इनकार कर दिया।
अवक्रय, अवेज, एवज, एवज़, निष्क्रय, प्रतिदान, बदला, मुआवज़ा, मुआवजा

The act of making or doing something in return.

reciprocation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नुकसानभरपाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nukasaanabharapaaee samanarthi shabd in Marathi.