पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नील गाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नील गाय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : गाईसारखे साम्य असणारा एक सस्तन प्राणी.

उदाहरणे : नीलगाईंनी शेतीचे खूप नुकसान केले.
नावात गाय असले तरी हा प्राणी हरीण कुळातील आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्तनपायी जंतु जो देखने में बहुत-कुछ गाय के समान जान पड़ता है।

नीलगायों ने फसल को बहुत हानि पहुँचाई है।
नील गाय, नीलगाय, नीलपिंगला, नीलपिङ्गला, बलभद्र, बलभद्रा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नील गाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. neel gaay samanarthi shabd in Marathi.