अर्थ : प्रभाव नसणारा.
उदाहरणे :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
समानार्थी : प्रभावशून्य, प्रभावहीन, फिका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.निष्प्रभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishprabh samanarthi shabd in Marathi.