अर्थ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
उदाहरणे :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
समानार्थी : कठोर, क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, पाषाणहृदयी, वज्रहृदयी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।अर्थ : दयामाया नसलेला.
उदाहरणे :
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
समानार्थी : कठोर, क्रूर, निर्घृण, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें दया न हो।
कंस एक क्रूर व्यक्ति था, उसने वसुदेव और देवकी को कैदख़ाने में डाल दिया था।Without mercy or pity.
An act of ruthless ferocity.निष्ठुर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishthur samanarthi shabd in Marathi.