पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निषिद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निषिद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : ज्याला निषेध केला आहे असा.

उदाहरणे : निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.

समानार्थी : अमान्य, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इस्लामदृष्ट्या जे त्याज्य आहे ते.

उदाहरणे : इस्लाममध्ये व्याज, मद्यपान, डुकराचे मांस, जुगार आणि अश्लील चित्रे ह्या गोष्टी हराम आहेत.

समानार्थी : हराम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो इस्लाम धर्मशास्त्र में वर्जित या त्याज्य हो।

इस्लाम में सुअर का माँस खाना हराम कर्म है।
निषिद्ध, मुहर्रम, हराम

Forbidden by law.

banned, prohibited

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निषिद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishiddh samanarthi shabd in Marathi.