पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निश्चेतनावस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : खूपच गंभीर आजार, आघात इत्यादींमुळे दीर्घ काळापर्यंत राहणारी अत्यंत बेहोशीची अवस्था.

उदाहरणे : झोपेच्या जास्त गोळ्या खाल्ल्याने तुम्ही निश्चेतनावस्थेत जाऊ शकता.

समानार्थी : कोमा, सम्मूर्छा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्यधिक बेहोशी की अवस्था जो विशेषकर लंबी समयावधि तक रहती है और जो बहुत ही गंभीर बीमारी, चोट आदि के कारण होती है।

नींद की अत्यधिक दवाइयाँ खाने से भी आप कोमा में जा सकते हैं।
कोमा, संमूर्छा, सम्मूर्छा

A state of deep and often prolonged unconsciousness. Usually the result of disease or injury.

coma, comatoseness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निश्चेतनावस्था व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishchetanaavasthaa samanarthi shabd in Marathi.