पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निश्चित होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निश्चित होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : निर्णय होणे अथवा ठरणे.

उदाहरणे : विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.

समानार्थी : ठरणे, निर्णय होणे, फैसला होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्णित या तय होना।

सरकारी मामले बड़ी मुश्किल से निपटते हैं।
निपटना, निबटना

Reach a conclusion after a discussion or deliberation.

conclude, resolve

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निश्चित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishchit hone samanarthi shabd in Marathi.