अर्थ : इतर सर्व गोष्टींना वगळून केवळ आवरणातील वा पात्रातील ठराविक गोष्टीचे वजन.
उदाहरणे :
बरणीतील तेलाचे, निव्वळ वजन पाच किलो भरेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पात्र या आवरण के भार को छोड़कर उसमें रखी हुई सामग्री का भार।
इस डिब्बे में रखे घी का शुद्ध भार पांच किलो है।निव्वळ वजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivval vajan samanarthi shabd in Marathi.