पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवृत्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवृत्त   नाम

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.

उदाहरणे : निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.

निवृत्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सेवानिवृत्ती पत्करलेला.

उदाहरणे : ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.

समानार्थी : सेवानिवृत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।

इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।
अवकाश प्राप्त, अवसर प्राप्त, अवसर-प्राप्त, रिटायर, रिटायर्ड, सेवानिवृत्त, सेवामुक्त

No longer active in your work or profession.

retired

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivritt samanarthi shabd in Marathi.