अर्थ : क्रूर स्वभाव.
उदाहरणे :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
समानार्थी : कूरपणा, क्रूरता, निर्दयीपणा, राक्षसीपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निर्दयता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirdaytaa samanarthi shabd in Marathi.