पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्गुण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्गुण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सत्तवरजतमादी गुणरहित त्रिगुणांच्या पलीकडचा.

उदाहरणे : आपण सर्व निर्गुण निराकार ईश्वरी शक्तीचे अंश आहोत.

समानार्थी : गुणातीत, निर्गुणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रज, सत्व और तम तीनो गुणों से परे।

मैं निर्गुण ब्रह्म का उपासक हूँ।
अगुण, निर्गुण, निर्गुन
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चांगले गुणधर्म, गुण नसलेला.

उदाहरणे : जगात कोणीतीही कोणतीही वस्तू निर्गुणी नाही.

समानार्थी : गुणरहित, निर्गुणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कोई अच्छाई न हो।

मुझे आजतक पूर्णतः निर्गुण व्यक्ति नहीं मिला।
अगुण, गुणरहित, गुणहीन, गुनहीन, निर्गुण, निर्गुन
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शारीरिक नसलेला.

उदाहरणे : कबीराचा ईश्वर अशारीर आहे.

समानार्थी : अशारीर, देहरहित, विदेह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निर्गुण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirgun samanarthi shabd in Marathi.