सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुन्हेगार नसलेली व्यक्ती.
उदाहरणे : पोलीसाने अपराध्याच्या ठिकाणी निरपराध्याल्या पकडले.
समानार्थी : निरपराध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जो अपराधी न हो।
A person who lacks knowledge of evil.
अर्थ : गुन्हेगार नसलेला.
उदाहरणे : साक्षिदाराच्या खोट्या साक्षीमुळे निरपराध माणसाला उगाचच शिक्षा झाली
समानार्थी : निरपराध, निर्दोष, निर्दोषी
जो अपराधी न हो।
Free from evil or guilt.
स्थापित करा
निरपराधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirapraadhee samanarthi shabd in Marathi.