सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नियम न मोडता.
उदाहरणे : तो नियमित व्यायाम करतो.
समानार्थी : न चुकता, नियमितपणे, नेमाने
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नियमित रूप से या नियमित समय पर।
In a regular manner.
अर्थ : नेमाने वागणारा.
उदाहरणे : माझे आजोबा फार नेमस्त आहेत.
समानार्थी : नेमस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नियमित रूप से पूजा-पाठ,जप आदि धार्मिक कृत्य करनेवाला।
स्थापित करा
नियमित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niymit samanarthi shabd in Marathi.