अर्थ : नियमांचे पालन करणारा.
उदाहरणे :
शिस्तबद्ध व्यक्ती जीवनात यशस्वी होते
समानार्थी : शिस्तबद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो नियम का पालन करता हो।
नियमी व्यक्ति ही समाज को एक सही दिशा दे सकता है।Obeying the rules.
disciplinedनियमबद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyamabaddh samanarthi shabd in Marathi.