पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियंत्रक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियंत्रक   नाम

१. नाम / भाग

अर्थ : तपमान, दाब इत्यादी नियंत्रण करणारा यंत्राचा भाग.

उदाहरणे : पंख्याचा नियंत्रक खराब झाला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी यंत्र का वह पुर्जा जो किसी द्रव के बहाव, दबाव, समय, तापमान आदि को नियंत्रित करने के लिए होता है।

गैस सिलिंडर का रेगुलेटर खराब हो गया है।
नियामक, रेगुलेटर, रेगूलेटर, रेग्यूलेटर

Any of various controls or devices for regulating or controlling fluid flow, pressure, temperature, etc..

regulator
२. नाम

अर्थ : एखादे कार्य, वस्तू किंवा अवस्थेला नियंत्रित करणारी व्यक्ती.

उदाहरणे : नियंत्रकाने सर्व परीक्षार्थींना शांत राहण्यास सांगितले.

समानार्थी : नियंता, नियामक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी कार्य, वस्तु, अवस्था आदि को नियंत्रित करे।

परीक्षा नियंत्रक ने परीक्षार्थियों से शांति बनाए रखने के लिए कहा।
नियंत्रक

A person who directs and restrains.

controller, restrainer

नियंत्रक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखादे कार्य, वस्तू, अवस्था इत्यादीचे नियंत्रण करणारा.

उदाहरणे : ह्या यंत्राचा नियंत्रक भाग बिघडला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी कार्य,वस्तु,अवस्था आदि को नियंत्रित करे।

इस यंत्र का ताप नियंत्रक पुर्जा खराब हो गया है।
नियंत्रक

Restricting according to rules or principles.

A regulatory gene.
regulative, regulatory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नियंत्रक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyantrak samanarthi shabd in Marathi.