अर्थ : एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक.
उदाहरणे :
या राज्यातील अर्धे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत
समानार्थी : अर्धा, एकद्वितीयांश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Consisting of one of two equivalent parts in value or quantity.
A half chicken.निम्मा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nimmaa samanarthi shabd in Marathi.