अर्थ : डोळ्यांचा मिटण्याचा व्यापार.
उदाहरणे :
एका निमिषात बर्याच काही घटना घडू शकतात.
समानार्थी : निमेष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अगदी थोडा वेळ किंवा अत्यल्प काळ.
उदाहरणे :
तुम्ही एक क्षण थांबा
मी एका सेकंदात येतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निमिष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nimish samanarthi shabd in Marathi.