सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुलगा नसलेला.
उदाहरणे : माझा निपुत्र शेजारी खीप दुःखी असतो.
समानार्थी : निपुत्र, निपुत्रिक, निपुत्री, पुत्रहीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे पुत्र न हो (पुरुष)।
अर्थ : अपत्य नसलेला(पुरूष).
उदाहरणे : निपुत्र रमेशने दुसरे लग्न करायला नकार दिला.
समानार्थी : निपुत्र, निपुत्रिक, निपुत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे संतान न हो (पुरुष)।
Without offspring.
स्थापित करा
निपुत्रीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niputreek samanarthi shabd in Marathi.