पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निदर्शनकर्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सामूहिक विचार व्यक्त करणार्‍या सार्वजनिक प्रदर्शनात भाग घेणारी व्यक्ती.

उदाहरणे : काही ठिकाणी पोलिस व निदर्शनकारी यांच्यात संघर्ष उडाला असता दगडफेक झाली..

समानार्थी : निदर्शनकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समूह के विचार को व्यक्त करने वाले सार्वजनिक प्रदर्शन में भाग लेने वाला व्यक्ति।

संस्था ने प्रदर्शनकारियों की बात मान ली है।
प्रदर्शनकर्ता, प्रदर्शनकारी

Someone who participates in a public display of group feeling.

demonstrator, protester

निदर्शनकर्ता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सामूहिक विचार व्यक्त करणार्‍या सार्वजनिक निदर्शनात भाग घेणारा.

उदाहरणे : महाविद्यालयासमोर निदर्शनकारी विद्यार्थ्यांची गर्दी जमली आहे.

समानार्थी : निदर्शनकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समूह के विचार को व्यक्त करने के लिए सार्वजनिक प्रदर्शन में भाग लेने वाला।

महाविद्यालय के सामने प्रदर्शनकारी छात्रों की भीड़ जमा है।
प्रदर्शनकर्ता, प्रदर्शनकारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निदर्शनकर्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nidarshanakartaa samanarthi shabd in Marathi.