पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निकाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निकाल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.

उदाहरणे : या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला

समानार्थी : निर्णय, निवाडा, सोक्षमोक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वादी तथा प्रतिवादी की बातें और तर्क सुनकर उनके ठीक होने या न होने के संबंध में न्यायालय द्वारा मत स्थिर करने की क्रिया।

बहुत दिनों से चल रहे मुक़दमे का निर्णय कल हो गया।
अधिगम, अधिगमन, इनफ़िसाल, इनफिसाल, नबेड़ा, निपटारा, निबटारा, निर्णय, फ़ैसला, फैसला, सिद्धि

(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.

judgement, judgment, judicial decision
२. नाम / अवस्था

अर्थ : परीक्षार्थी पास किंवा नापास झाले हे ज्यावरून कळते असा परीक्षेचा परिणाम.

उदाहरणे : ह्या वर्षी परीक्षेचा निकाल खूपच चांगला लागला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परीक्षा का परिणाम जिससे परीक्षार्थी के उत्तीर्ण या अनुत्तीर्ण होने का पता चलता है।

इस साल का परीक्षा फल बहुत ही अच्छा रहा।
परीक्षा परिणाम, परीक्षा फल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निकाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nikaal samanarthi shabd in Marathi.