अर्थ : जो एखादे काम करायला योग्य नाही असा.
उदाहरणे :
निकामी माणूस इतरांवर अबलंबून राहतो
युद्धात गोळी लागल्याने त्याचा एक पाय निकामी झाला.
निकामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nikaamee samanarthi shabd in Marathi.