अर्थ : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
उदाहरणे :
प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
समानार्थी : अल्पोपाहार, उपाहार, नाष्टा, फराळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Snacks and drinks served as a light meal.
refreshmentनाश्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naashtaa samanarthi shabd in Marathi.