सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जहाज चालवणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो नौसेनेत नावाड्या आहे.
समानार्थी : खेवय्या, नावाडी, नावाड्या, नावेकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
अर्थ : नाव चालविणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
Someone who drives or rides in a boat.
अर्थ : जहाजावर काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे : माझे देवर खलाशी आहेत.
समानार्थी : खलाशी, खलासी
जहाज पर काम करनेवाला व्यक्ति।
Any member of a ship's crew.
स्थापित करा
नाविक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naavik samanarthi shabd in Marathi.