अर्थ : एखादा दल, समुदाय इत्यादीच्या तीव्र इच्छेचे सूचक म्हणून पद्ययुक्त वाक्य उंच स्वरात बोलणे आणि सर्वांना ऐकवणे.
उदाहरणे :
नेते मंडळी विधान सभेच्या समोर नारे लावत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी दल, समुदाय आदि की तीव्र अनुभूति और इच्छा का सूचक, लोगों को आकृष्ट करने वाला कोई पद या गठा हुआ वाक्य उच्च स्वर से बोलना और सबको सुनाना।
नेता विधान सभा के सामने नारे लगा रहे हैं।नारा लावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaraa laavne samanarthi shabd in Marathi.