अर्थ : बाहेरून टणक व आतून मऊ व पाणी असलेले एक फळ.
उदाहरणे :
कोकणात नारळ खूप असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नारळीचे झाड.
उदाहरणे :
माड हा खजुराच्या झाडासारखाच उंच असतो.
समानार्थी : माड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खजूर की जाति का एक पेड़ जिसके बड़े गोल फलों में मीठी गिरी होती है।
इस जंगल में नारियल की अधिकता है।Tall palm tree bearing coconuts as fruits. Widely planted throughout the tropics.
coco, coco palm, cocoa palm, coconut, coconut palm, coconut tree, cocos nuciferaनारळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaral samanarthi shabd in Marathi.