पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नापीक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नापीक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.

उदाहरणे : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.

समानार्थी : ओसाड, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।

उसकी मेहनत से बंजर भी लहलहाने लगा है।
अकृष्य, ईरिण, ऊसर, ऊसर जमीन, ऊसर भूमि, कल्लर, बंजर, बंजर जमीन, बंजर भूमि, लक-दक, लकदक

An uninhabited wilderness that is worthless for cultivation.

The barrens of central Africa.
The trackless wastes of the desert.
barren, waste, wasteland

नापीक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यावर काहीच उत्पन्न होत नाही.

उदाहरणे : मी नापीक जमीन विकून टाकली

समानार्थी : पडीक, पडीत, बरड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो उर्वर न हो या जिसमें उर्वरा शक्ति न हो (जमीन)।

राम के कठिन परिश्रम से आज अनउपजाऊ रेतीली ज़मीन में फसल लहरा रही है।
अनउपजाऊ, अनुर्वर, निटर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नापीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naapeek samanarthi shabd in Marathi.