सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी सर्व किंवा महत्त्वाचे अधिकार असणारा.
उदाहरणे : गाडीला हात लावण्याच्या आधी मालकाला विचारावे लागेल.
समानार्थी : अधिपती, मालक, मालिक, स्वामी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
(व्यक्ति) वह जो किसी को आज्ञा दे। वह जिसे किसी वस्तु आदि पर पूरे और सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।
A person who has general authority over others.
अर्थ : नाथ संप्रदायातील साधकाची उपाधी.
उदाहरणे : अनेक नाथ गृहस्थाश्रमी असून हिमालयाच्या काही भागात राहतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गोरखपंथी साधुओं की उपाधि।
स्थापित करा
नाथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naath samanarthi shabd in Marathi.